महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2021 – 8 जागा

MPKV Rahuri Bharti 2021

MPKV Rahuri Bharti 2021: Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri published the notification regarding recruitment for the Senior Technical Assistant, Technician, Data Entry Operator, Tractor Mechanic Cum Driver posts. In this Mahatma Phule Krishi Vidyapeeth Rahuri Bharti, 8 vacancies are available to recruit for different posts. You need to send the application to the given address by 15 January 2021. Visit our website NMK Bharti to get the latest job updates every day.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. अहमदनगर मार्फत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक कम ड्राइव्हर पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. एकूण 8 पदांसाठी हि भरती होत आहे. इच्छुक उमेदवारांना 15 जानेवारी 2021 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.

MPKV Rahuri Bharti 2021

  • एकूण पदसंख्या: 8 पदे
  • पदांची नावे: वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, डेटा एंट्री ऑपरेटर, ट्रॅक्टर मेकॅनिक कम ड्राइव्हर
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता: पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. यासंबंधी माहिती आपण जाहिरात मध्ये वाचू शकता.
  • वयाची अट: पुरुषांसाठी 35 वर्ष व महिलांसाठी 40 वर्ष
  • अर्ज कसा करावा: अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे.
  • नौकरीचे ठिकाण: राहुरी, जिल्हा: अहमदनगर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता: प्राध्यापक व प्रधान अन्वेषक, कृषी अवजारे व यंत्रसामग्रीचे एआयसीआरपी, डॉ. ए.एस. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी – 413722, अहमदनगर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज करायचा आहे.

MPKV Rahuri Bharti 2021 – PDF जाहिरात

जाहिरात डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment