केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती 2021 – विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर

KVS Lonavala Recruitment 2021

KVS Lonavala Bharti 2021: Kendriya Vidyalaya, Lonavala has published the advertisement for the PGT, TGT, Primary Teacher, Sports Coach, Computer Instructor, Nurse, Educational Counsellor, Yoga Teacher, and Data Entry Operator posts. There are various vacancies available for this post. The eligible candidates need to attend the campus drive which is conducting from 23rd & 24th March 2021. For more information visit our website NMK Bharti to get the latest job updates every day.

केंद्रीय विद्यालय, लोणावळा मार्फत पीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, संगणक शिक्षक, नर्स, शैक्षणिक समुपदेशक, योग शिक्षक व डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 23 आणि 24 मार्च 2021 रोजी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.

KVS Lonavala Bharti 2021

  • पदांचे नावे: पीजीटी, टीजीटी, प्राथमिक शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक, संगणक शिक्षक, नर्स, शैक्षणिक समुपदेशक, योग शिक्षक व डेटा एंट्री ऑपरेटर
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर एम.एस्सी., बी.ई., बी.टेक, एस.एस.सी. प्रमाणपत्र, नर्सिंग मध्ये नर्स डिप्लोमा, एम.ए. / एम.एससी, पदवीधर
  • निवड पद्धत: मुलाखत
  • नौकरीचे ठिकाण: लोणावळा, जिल्हा – पुणे
  • मुलाखतीचा पत्ता: केंद्रीय विद्यालय, भा. नौ. पो. शिवाजी, लोणावळा
  •  मुलाखतीची तारीख: 23 आणि 24 मार्च 2021

KVS Lonavala Bharti 2021 – PDF जाहिरात

जाहिरात डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट

1 thought on “केंद्रीय विद्यालय लोणावळा भरती 2021 – विविध रिक्त पदांसाठी भरती जाहीर”

  1. I have completed my BA.B.ED in English and History. Appeared in M.ED 1st year and have a 9years experience in teaching feild.5years an as assistant teacher and 4years as a co-ordinator in secondary section English medium.

    Reply

Leave a Comment