ICAR NRCP सोलापूर भरती 2021 – 13 जागा

ICAR NRCP Solapur Recruitment – 13 Posts

ICAR NRCP Solapur Bharti 2021: ICAR – National Research Center On Pomegranate has published the advertisement for the Young Professional I and Young Professional-II posts. There are 13 vacancies available to recruit in ICAR NRCP Solapur Department. These vacancies are available in the Solapur district. You need to send the application to the given E-mail address by 18 January 2021. Visit our website NMK Bharti to get the latest job updates every day.

ICAR-राष्ट्रीय अनार अनुसंधान केंद्र, सोलापूर मार्फत यंग प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II असे एकूण 13 पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 18 जानेवारी 2021 पर्यंत खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.

ICAR NRCP Solapur Bharti 2021

  • एकूण पदसंख्या: 13 पदे
  • पदाचे नाव: प्रोफेशनल I आणि यंग प्रोफेशनल II
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता: मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवीधर किंवा पदविकाधारक.
  • वयाची अट: कमाल वयोमर्यादा 45 वर्षाच्या आत असावी.
  • अर्ज कसा करावा: ऑनलाईन ( ई-मेल )
  • ई-मेल करण्याचा पत्ता: recruitment.nrcp@gmail.com
  • नोकरीचे ठिकाण: सोलापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख:  18 जानेवारी 2021

ICAR NRCP Solapur Bharti 2021 – PDF जाहिरात

जाहिरात डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment