सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फाॅर्स भरती 2021 – 2000 जागांसाठी भरती जाहीर

CISF Recruitment 2021 – 2000 Posts

CISF Bharti 2021: Central Industrial Security Force, India has published an advertisement for SI(Exe.), ASI(Exe.), Head Constable/GD and Constable/GD posts. There are 2000 vacancies available to recruit in the CISF Department. You need to submit the online (E-mail) application form before 15th March 2021 at the given E-mail address. Visit our website NMK Bharti to get the latest job updates every day.

सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्योरिटी फाॅर्स भरती मार्फत एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी या पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. हि पदे ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने भरण्यात येणार असून इच्छुक उमेदवारांना 15 मार्च 2021 पर्यंत खाली दिलेल्या संकेतस्थळावर पाठवायचे आहे. या भरतीसंबंधी अधिक माहिती खाली दिलेली आहे, तरी आपण शेवटपर्यंत वाचावे.

CISF Bharti 2021

  • एकूण पदसंख्या: 2000 पदे
  • पदाची नावे: एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी.
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रतेसाठी जाहिरात बघावी.
  • वयाची अट: ५० वर्षे
  • अर्ज कसा करावा: ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता: पदांनुसार ई-मेल पत्ता वेगळा आहे, त्यासाठी संपुर्ण जाहिरात वाचावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2021

CISF Bharti 2021 – रिक्त पदांची माहिती खालीलप्रमाणे

CISF Bharti 2021

CISF Bharti 2021 – PDF जाहिरात

जाहिरात डाऊनलोड करा
अधिकृत वेबसाईट
अर्जाचा नमूना 

Leave a Comment